सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

सहावा वेतन आयोग GR.

सहावा वेतन आयोग शासन निर्णय मा. संचालकांच्या वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे. डाऊनलोड करण्यास संचालनालयाच्या वेबसाईटवर किंवा खालील दुव्यावर जावे.

सहावा AICTE वेतन आयोग

बुधवार, ४ ऑगस्ट, २०१०

आभार व अभिनंदन.

सर्वप्रथम सहावा वेतन आयोगाच्या शिफारशिंना मंत्रीमंडळाने आज झालेल्या बैठकीत मान्यता दिल्या बद्दल मंत्रीमंडळाचे आभार.
वेतन आयोग मिळावा यासाठी अपार कष्ट घेणार्‍या आमच्या सर्व नेते मंडळींचे तर आभार मानायलाच हवेत.
सर्व अधिव्याख्यात्यांनी आज पर्यंत "कंटाळवाणी" वाट बघितली. पण आजचा दिवस सर्वांसाठी खरोखरच छान बातमी घेवून आला. सर्वांचे अभिनंदन.
शासन निर्णय (GR) लौकरच आपल्या हाती पडणार आहे. प्रकाशित झाल्यावर लगेचच या ब्लॉगवर टाकण्यात येईल.
सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन !