फोटो गॅलरी.

क. जे सोमैया तंत्रनिकेतन, मुंबई येथे दिनांक ०७ / ०९ / २०१० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या युनिटचे उद्घाटन मा. सौ. शर्मिलाताई राज ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची क्षणचित्रे.